Surprise Me!

पुण्यातील तोलणार वाऱ्यावर | Baba Adhav | Pune News

2021-09-13 0 Dailymotion

बाजार समितीतील तोलणार घटकांनी आज बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केलं.
भुसार बाजारामध्ये काम करणाऱ्या तोलणार घटकांना व्यापारी कामावर रुजु करुन घेत नाहीये त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या घटकांचे मोठे हाल होताहेत, त्यामुळे तोलणारांना त्यांचे काम पूर्ववत करु द्यावे या मागणीसाठी आज बाजार समितीच्या मुख्य कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले, तोलणार घटकांना कामावर रुजू करावे याबाबतचे आदेश मार्केटयार्ड प्रशासकांनी दिले आहे, त्यामुळे आदेश न पाळणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असंही प्रशासकांनी सांगितलंय.
या मुद्द्यावर हमाल पंचायत पुणे यांच्यावतीनं आयोजित बैठकीत बाबा आढाव यांनी तोलणारांचं काम पूर्ववत व्हावं अशी मागणी केली आहे.

#lokmat #BabaAdhav #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat